पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थान   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : चतुष्पाद प्राण्यांचे दूध देणारे स्तन.

उदाहरणे : गाईच्या आचळाला वासरू लुचू लागले.

समानार्थी : आचळ, सड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय, भैंस, बकरी इत्यादि मादा पशुओं के दूध जमा रहने के अङ्ग का फली के समान का उपाङ्ग जिसे दबाकर तथा खींचकर दूध दूहा जाता है।

इस भैंस के थन बहुत बड़े हैं।
अयन, थन

Mammary gland of bovids (cows and sheep and goats).

bag, udder

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

थान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaan samanarthi shabd in Marathi.