सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.
उदाहरणे : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.
समानार्थी : ठप्प, बंद
अर्थ : काही काळ बंद झालेला.
उदाहरणे : थांबलेले काम पुन्हा सुरू केले
अर्थ : चालताचालता एका ठिकाणी पोहचून थांबला गेला असा.
उदाहरणे : स्थानकावर थांबलेल्या गाडीतून लोक उतरत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो चलते-चलते कहीं पहुँचकर ठहर या रुक गया हो।
अर्थ : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
उदाहरणे : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
समानार्थी : अडकलेला, अडलेला
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
स्थापित करा
थांबलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaamblelaa samanarthi shabd in Marathi.