सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रेत पुरलेल्या खड्ड्यावर उभारलेले बांधकाम.
उदाहरणे : खुल्दाबादला औरंगजेबाचे थडगे आहे
समानार्थी : कबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह चबूतरा जो उस गड्ढे के ऊपर बनाया जाता है,जिसमें मुसलमान, ईसाइयों आदि का मुर्दा गड़ा रहता है।
A place for the burial of a corpse (especially beneath the ground and marked by a tombstone).
स्थापित करा
थडगे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thadge samanarthi shabd in Marathi.