अर्थ : हरभरे, चंदी इत्यादी आत भरून घोड्याच्या तोंडाला लावावयाची कातड्याची, पडमाची पिशवी.
उदाहरणे :
घोडा तोबर्यामध्ये ठेवलेले हरभरे खात होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चमड़े या टाट का वह थैला जिसमें दाना भरकर घोड़े को खिलाने के लिए उसके मुँह पर बाँधते हैं।
घोड़ा तोबड़े में रखा दाना खा रहा है।तोबरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tobraa samanarthi shabd in Marathi.