पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोंडओळख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोंडओळख   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : परस्परंचा विशेष परिचय नसून, चेहरा पाहूनच हा अमुक आहे असे समजण्याजोगी ओळख.

उदाहरणे : माझी त्याच्याशी फक्त तोंडओळखच आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दूसरे के साथ विशेष परिचय का अभाव या थोड़ी पहचान।

मेरा उससे सिर्फ़ अल्प परिचय है।
अल्प परिचय

A relationship less intimate than friendship.

acquaintance, acquaintanceship

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तोंडओळख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tondaolakh samanarthi shabd in Marathi.