पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेलपाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेलपाणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बाळंतीणीला व बाळाला तेल लावून न्हाऊ घालण्याची क्रिया.

उदाहरणे : कमला सकाळीच तेलपाण्यासाठी येऊन गेली.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या यंत्राने वा वस्तूने नादुरुस्त वा टाकाऊ न होता खूप दिवस काम द्यावे ह्यासाठी तेल लावण्याची वा घालण्याची क्रिया.

उदाहरणे : शिवणयंत्राला नियमित तेलपाणी करत जा.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तेलपाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. telpaanee samanarthi shabd in Marathi.