सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यावर पारडी अडकवलेली असतात तो तराजूचा आडवा दांडा.
उदाहरणे : आमच्या तराजूचा तुलाधार मोडला
समानार्थी : दांडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तुला का वह डण्डा जिसमें पलड़े बँधे रहते हैं।
स्थापित करा
तुलाधार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tulaadhaar samanarthi shabd in Marathi.