अर्थ : सोळा महादानांपैकी एक ज्यात आपल्या वजनाएवढे सोने, रुपे इत्यादींचे दान केले जाते.
उदाहरणे :
जुन्याकाळी ग्रहणाच्या वेळी तुलादान करण्याची रीत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सोलह महादानों में से एक जिसमें किसी मनुष्य की तौल के बराबर अन्न या दूसरे पदार्थ दान किए जाते हैं।
सेठ माणिकचंद्र ने सूर्य ग्रहण के अवसर पर पंडितों को चावल का तुलादान दिया।Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donationतुलादान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tulaadaan samanarthi shabd in Marathi.