पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुणतुणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुणतुणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गोंधळी लोकांचे एकतारी वाद्य.

उदाहरणे : तुणतुणे काडीने वाजवतात

समानार्थी : चवंडके, चौंडके

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक वाद्य.

उदाहरणे : तुणतुण्यातून तुणतुण असा आवाज येतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वाद्य यंत्र।

तुनतुनी में से तुनतुन शब्द निकलता है।
तुनतुनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तुणतुणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tuntune samanarthi shabd in Marathi.