पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुटण्याजोगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुटण्याजोगा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तुटू शकतो असा किंवा खंडण करण्याजोगा.

उदाहरणे : ह्या तुटण्याजोगा वस्तू सांभाळून ने.
डोळ्यांनी दिसणार्‍या सर्व वस्तू खंडनीय आहेत.

समानार्थी : खंडनीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके खंड या टुकड़े किए जा सकें।

नग्न आँखों से दिखाई देनेवाली सभी वस्तुएँ खंडनीय हैं।
खंडनीय, खण्डनीय

Capable of being broken or damaged.

Earthenware pottery is breakable.
Breakable articles should be packed carefully.
breakable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तुटण्याजोगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tutanyaajogaa samanarthi shabd in Marathi.