पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुंबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुंबा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे.

उदाहरणे : साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले

समानार्थी : तुंबडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कद्दू को खोखला करके बनाया हुआ वह पात्र जो साधु जल पीने के लिए अपने पास रखते हैं।

महात्मा जी का सेवक पास के सरोवर से तूँबे में ठंडा जल भर लाया।
अलाबू, तुंबा, तुंबी, तुतुम्बा, तुमड़ी, तुम्बा, तुम्बी, तूँबड़ा, तूँबा, तूँबी, तूंबड़ा, तूंबा, तूंबी, तूमड़ी, तूमरी

An object used as a container (especially for liquids).

vessel
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.

उदाहरणे : आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते

समानार्थी : दुधिया, दुधी, दुधी भोपळा, दुध्या भोपळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की बेल का फल जिसकी तरकारी बनाई जाती है।

वह लौकी की सब्जी बड़े चाव से खाता है।
अलाबू, आल, कद्दू, घिया, घीया, तुंबुक, तुम्बुक, पिंडफल, पिण्डफल, लावु, लौकी, वृहत्फला
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य.

उदाहरणे : बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहिए आदि के मध्य का भाग जिसमें धुरी आदि लगी रहती है।

मिस्त्री धुरा लगाने से पहले हब में ग्रीस भर रहा है।
नाभि, हब

The central part of a car wheel (or fan or propeller etc) through which the shaft or axle passes.

hub

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तुंबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tumbaa samanarthi shabd in Marathi.