सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे.
उदाहरणे : साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले
समानार्थी : तुंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कद्दू को खोखला करके बनाया हुआ वह पात्र जो साधु जल पीने के लिए अपने पास रखते हैं।
An object used as a container (especially for liquids).
अर्थ : शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र.
उदाहरणे : त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सींग की वह नली जिससे जर्राह शरीर का दूषित रक्त या मवाद चूसकर निकालते हैं।
स्थापित करा
तुंबडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tumbdee samanarthi shabd in Marathi.