पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तीव्रता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तीव्रता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : प्रखर होण्याचा भाव.

उदाहरणे : विद्वानांच्या बुद्धीची प्रखरता सहज पारखता येते.

समानार्थी : तीक्ष्णता, प्रखरता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रखर होने की अवस्था या भाव।

विद्वानों की बुद्धि की प्रखरता सहज ही परखी जा सकती है।
तीक्ष्णता, तीखापन, तेज़ी, तेजी, पैनापन, प्रखरता, प्रचंडता, प्रचण्डता, प्राखर्य

A quick and penetrating intelligence.

He argued with great acuteness.
I admired the keenness of his mind.
acuity, acuteness, keenness, sharpness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / प्रमाण

अर्थ : प्रसारित उर्जेचे प्रमाण.

उदाहरणे : कालच्या भूकंपाची तीव्रता पाच दशांश नऊ मोजली गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रसारित ऊर्जा की मात्रा।

कल के भूकंप की तीव्रता पाँच दशमलव नौ मापी गई।
तीव्रता, प्रबलता

The amount of energy transmitted (as by acoustic or electromagnetic radiation).

He adjusted the intensity of the sound.
They measured the station's signal strength.
intensity, intensity level, strength

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तीव्रता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teevrataa samanarthi shabd in Marathi.