अर्थ : भारताचा राष्ट्रध्वज.
उदाहरणे :
भारतीय जवानांनी शत्रूचे ठाणे जिंकून तिरंगा फडकवला
समानार्थी : तिरंगी झेंडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत की राष्ट्रपताका।
भारतीय संसद पर तिरंगा लहरा रहा है।अर्थ : तीन रंगाचा किंवा ज्यात तीन रंग आहे असा.
उदाहरणे :
भारताचा ध्वज तिरंगा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having or involving three colors.
Trichromatic vision.तिरंगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tirangaa samanarthi shabd in Marathi.