पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिबासे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिबासे   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : तीन दिवसांचे शिळे अन्न.

उदाहरणे : तिबासे अन्न खाऊन विनूचे पोट बिघडले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीन दिन का बासी।

भूखों मरने से अच्छा है कि हम तिबासी भोजन खा लें।
तिबासी, तिवासी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तिबासे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tibaase samanarthi shabd in Marathi.