पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिखट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिखट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाल मिरच्या कुटून केलेली पूड.

उदाहरणे : बाजारातून पाच किलो तिखट आणले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Powder made of ground chili peppers mixed with e.g. cumin and garlic and oregano.

chili powder

तिखट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / चवदर्शक

अर्थ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.

उदाहरणे : आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.

समानार्थी : जलाल, जहाल, झणझणीत, तीव्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तिखट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tikhat samanarthi shabd in Marathi.