सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती.
उदाहरणे : प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली
समानार्थी : गोंधळ, तिरपीट, त्रेधा, धांदल
स्थापित करा
तारांबळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaraambal samanarthi shabd in Marathi.