अर्थ : तामिळनाडू ह्या प्रांताशी संबंधित किंवा तामिळनाडूचा.
उदाहरणे :
इतिहासाचार्यांनी तमिळ संस्कृतीला भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती मानले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तमिलनाडु का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
इतिहासकारों ने तमिल संस्कृति को भारत की सबसे पुरानी संस्कृति माना है।Of or relating to a speaker of the Tamil language or the language itself.
Tamil agglutinative phrases.तामिळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taamil samanarthi shabd in Marathi.