अर्थ : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
उदाहरणे :
अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
समानार्थी : अटक करणे, कैद करणे, बंदी करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुलिस का अपराधी को पकड़ना।
पुलिस ने कल दो आतंकवदियों को गिरफ्तार किया।अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
उदाहरणे :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
समानार्थी : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, मिळविणे
ताब्यात घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taabyaat ghene samanarthi shabd in Marathi.