अर्थ : एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती.
उदाहरणे :
ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पकडण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
समानार्थी : पकड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे कार्य,व्यवस्था इत्यादिची व्यवस्था किंवा त्याचे मार्गदर्शन करण्याची क्रिया.
समानार्थी : लगाम, स्वाधीनसूत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याला चौकशीसाठी किंवा एखाद्या संशयावरून बंधनात घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतल्यामुळे सर्व परिसर शांत झाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ताबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taabaa samanarthi shabd in Marathi.