अर्थ : ज्याबाबत त्वरेने कार्यवाही आवश्यक आहे असा.
उदाहरणे :
तातडीचे संदेश पाठविण्याकरिता अत्यंत आधुनिक उपकरणे वापरली जातील.
समानार्थी : घाईचा, टाकोटाकचा, तातडीचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका जल्दी पहुँचना या जिसके संबंध में जल्दी कार्रवाई होना आवश्यक हो।
त्वरित संदेश भेजने के लिए अत्यंत आधुनिक उपकरणों की व्यवस्था की जाएगी।Performed with little or no delay.
An immediate reply to my letter.अर्थ : ज्यात विलंब नाही असा.
उदाहरणे :
ताबडतोबीच्या बैठकीत ह्या समस्येवर आम्ही उपाय काढला.
समानार्थी : तत्काळ झालेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Performed with little or no delay.
An immediate reply to my letter.ताबडतोबीचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taabadatobeechaa samanarthi shabd in Marathi.