सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात उष्णता आहे असा.
उदाहरणे : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत
समानार्थी : उष्ण, उष्म, ऊन, गरम, तप्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें उष्णता हो।
अर्थ : तापलेल्या स्थितीत असलेला.
उदाहरणे : गरम तव्यावरच पोळी भाजायला हवी.
समानार्थी : गरम, तप्त
अर्थ : जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा.
उदाहरणे : तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.
समानार्थी : तप्त, तापवलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे तपाया गया हो या तपा हुआ।
Made warm or hot (`het' is a dialectal variant of `heated').
स्थापित करा
तापलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaplelaa samanarthi shabd in Marathi.