अर्थ : मुघल सम्राट शाहजहान याने आपल्या पत्नीचे स्मारक म्हणून बांधलेली, आग्रा येथील सुरेख वास्तू.
उदाहरणे :
जगातील सात आश्चर्यापैकी ताजमहाल एक आहे
समानार्थी : ताजमहाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Beautiful mausoleum at Agra built by the Mogul emperor Shah Jahan (completed in 1649) in memory of his favorite wife.
taj mahalताज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaj samanarthi shabd in Marathi.