अर्थ : लाल रंगाचा एक प्रकारचा मोठा व जाड तसेच ऊस.
उदाहरणे :
आमच्या गावातील शेतकरी हल्ली तांबडा ऊस लावत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Tall tropical southeast Asian grass having stout fibrous jointed stalks. Sap is a chief source of sugar.
saccharum officinarum, sugar cane, sugarcaneतांबडा ऊस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taambdaa oos samanarthi shabd in Marathi.