अर्थ : घराच्या तळमजल्याच्या खाली मनुष्य इत्यादीकांस राहण्यासारखे केलेले स्थळ.
उदाहरणे :
वाड्याच्या तळघरात बर्याच जुन्यावस्तू ठेवलेल्या आहेत
समानार्थी : भुईघर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तळघर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. talghar samanarthi shabd in Marathi.