पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तपास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : धुंडाळण्याची क्रिया.

उदाहरणे : पोलीस खुन्याचा शोध घेत होते.

समानार्थी : छडा, माग, शोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छिपे या खोए हुए को खोजने या ढूँढ़ने की क्रिया या भाव।

पुलिस हत्यारे की खोज कर रही है।
खोज, खोज बीन, खोज-बीन, खोजबीन, जुस्तजू, टोह, तलाश, पता, पर्योष्टि, फ़िराक़, फिराक, हेर

The activity of looking thoroughly in order to find something or someone.

hunt, hunting, search
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या मूळ कारणांचा छडा लावणे.

उदाहरणे : अमेरिकेतील अपघाताच्या कारणांचा तपास चालू आहे

समानार्थी : शोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी घटना या विषय के मूल कारणों या रहस्यों का पता लगाने की क्रिया।

इस मामले की छानबीन उच्च अधिकारियों से कराई जायेगी।
अनुसंधान, अनुसन्धान, अवच्छेद, आकलन, छान-बीन, छानबीन, जाँच, जाँच-पड़ताल, जांच-पड़ताल, तफतीश, तफ़्तीश, तफ्तीश, तहक़ीक़, तहकीक, तहकीकात, परिवीक्षा, पर्येषणा

The work of inquiring into something thoroughly and systematically.

investigating, investigation
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.

उदाहरणे : तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.

समानार्थी : चौकशी, तपासणी, निरीक्षण, शोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।

तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।
गहन तथ्यान्वेषण के बाद हम इस निष्कर्ष पर पहुँचे हैं।
अन्वीक्षण, अन्वेषण, ईक्षण, जाँच-पड़ताल, जांच-पड़ताल, जायज़ा, जायजा, तथ्यान्वेषण

The work of inquiring into something thoroughly and systematically.

investigating, investigation
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी.

उदाहरणे : विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते.

समानार्थी : झडती, झाडा, झाडाझडती, धुंडाळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खोई या छिपाई हुई वस्तु को पाने के लिए किसी के शरीर या घर आदि की जाँच-पड़ताल।

हवाई यात्रा करने से पूर्व लोगों की तलाशी ली जाती है।
तलाशी

The activity of looking thoroughly in order to find something or someone.

hunt, hunting, search

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तपास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapaas samanarthi shabd in Marathi.