सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तप करणारी स्त्री.
उदाहरणे : अखेरीस त्या तपस्विनीची इच्छ पूर्ण झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तपस्या करने वाली स्त्री।
अर्थ : तपस्वीची पत्नी.
उदाहरणे : तपस्विनी तपस्वीसोबत बसून तपस्या करत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तपस्वी की स्त्री।
A married woman. A man's partner in marriage.
स्थापित करा
तपस्विनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapasvinee samanarthi shabd in Marathi.