पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तथ्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तथ्य   नाम

अर्थ : अपेक्षित परिणाम घडून येण्याची शक्यता.

उदाहरणे : सध्या उगाच दगदग करण्यात काही अर्थ नाही

समानार्थी : अर्थ, हशील

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : खरी गोष्ट.

उदाहरणे : तथ्य माहीत नसताना उगाच आरोप करू नकोस.

समानार्थी : वस्तुस्थिती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई ऐसी बात जो किसी विशेष अवस्था में वस्तुतः हुई हो।

इस घटना से संबंधित सभी तथ्यों की जाँच की जा रही है।
असलियत, तथ्य, फैक्ट

A piece of information about circumstances that exist or events that have occurred.

First you must collect all the facts of the case.
fact

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तथ्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tathy samanarthi shabd in Marathi.