पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तडातड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तडातड   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : विचार न करता व वसकन्.

उदाहरणे : शीला तडातडा उत्तर देते.

समानार्थी : तडतड, तडातडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना सोचे-समझे और जल्दी से।

शीला तड़ से किसी को भी जवाब दे देती है।
चट से, चटाक से, तड़ से, तड़ाक से, पट से, पटाक से

With little or no delay.

The rescue squad arrived promptly.
Come here, quick!.
promptly, quick, quickly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तडातड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tadaatad samanarthi shabd in Marathi.