सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काच, लाकूड इत्यादींना तडा जाणे.
उदाहरणे : काचेच्या पेल्यात गरम दूध घातल्याने तो तडकला
समानार्थी : टचकणे, टिचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तड़ या चट शब्द के साथ टूटना या फटना।
अर्थ : तड अशा शब्दाने तुटण्याची क्रिया.
उदाहरणे : अति उष्णतेने काचेचे तडकणे शक्य आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तड़ या चट शब्द सहित टूटने या फटने की क्रिया।
The act of cracking something.
स्थापित करा
तडकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tadkane samanarthi shabd in Marathi.