अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.
उदाहरणे :
लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
समानार्थी : अंत, अखेर, इति, इतिश्री, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
समाप्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
महात्मा गाँधी के मरने के साथ ही एक युग की समाप्ति हो गई।तड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tad samanarthi shabd in Marathi.