अर्थ : मध्ये बारीक व दोन्हीकडच्या रूंद तोंडाशी चामडे बसवलेले एक चर्मवाद्य.
उदाहरणे :
दरवेशी डमरू वाजवत आला
समानार्थी : डौर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympanडमरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. damroo samanarthi shabd in Marathi.