अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
उदाहरणे :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।अर्थ : एखाद्या गोष्टीला आत घालण्यासाठी त्यावर आघात करणे.
उदाहरणे :
तस्बीर लावण्यासाठी भिंतीत खिळा टोकला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्या वस्तूला मारणे.
उदाहरणे :
घाटात मोटार सायकलला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ठोकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thokne samanarthi shabd in Marathi.