अर्थ : कोणीही रहात असलेले स्थान.
उदाहरणे :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
समानार्थी : अधिवास, आवास, निवासस्थान, वसतिस्थान, वस्ती
अर्थ : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.
उदाहरणे :
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ठिकाण वा स्थान सूचित करणारी ती गोष्ट ज्याद्वारे एखाद्या पर्यंत पोहचू शकतो.
उदाहरणे :
मी त्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचलो.
समानार्थी : ठाव, पत्ता, मुक्काम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के रहने या मिलने के स्थान को सूचित करनेवाली वह बात जिससे किसी तक पहुँचा जाए या किसी को पा सकें।
मैं उसका पता ढूँढते हुए वहाँ पहुँचा।The place where a person or organization can be found or communicated with.
addressठिकाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thikaan samanarthi shabd in Marathi.