सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विद्याहीन मनुष्य.
उदाहरणे : शिक्षणात ठणठणगोपाळ असला तरी तो खेळात हुशार आहे.
समानार्थी : ठणठणगोपाळ
अर्थ : दरिद्री किंवा निर्धन व्यक्ती.
उदाहरणे : ठणठणपाळांकडून मदतीची अपेक्षा ती काय ठेवणार?
समानार्थी : ठणठणगोपाळ, मदनगोपाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बहुत ही निर्धन व्यक्ति।
स्थापित करा
ठणठणपाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thanathanpaal samanarthi shabd in Marathi.