सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना.
उदाहरणे : मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या.
समानार्थी : कळ, रग, सळका
स्थापित करा
ठणका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thankaa samanarthi shabd in Marathi.