सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे.
उदाहरणे : भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्यांना ठगले.
समानार्थी : ठकणे, ठकवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धोखा देकर माल ले लेना।
स्थापित करा
ठगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thagne samanarthi shabd in Marathi.