पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ट्रंक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ट्रंक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सामान ठेवण्याची धातूची मुख्यत्त्वे लोखंडी पेटी.

उदाहरणे : आईने घरातली एक मोठी ट्रंक काढून माझे सामान भरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सामान रखने का धातु, लकड़ी आदि का ढक्कनदार मजबूत बक्सा।

माँ ने मेरा सामान संदूक में रखा है।
ट्रंक, पेटिका, पेटी, बकस, बकसा, बक्स, बक्सा, बाक्स, संदूक, सन्दूक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ट्रंक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. trank samanarthi shabd in Marathi.