पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टोप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कृत्रिम केशरचना म्हणून डोक्यावर बसवायची वस्तू.

उदाहरणे : महातारी दिसण्यासाठी तिला पांढर्‍या रंगाचा टोप घालावा लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असली या नकली बालों से बनी वह वस्तु जो सर पर पहनी जाती है।

कुछ गंजे गंजेपन को छिपाने के लिए अपने सिर पर विग लगाते हैं।
विग

Hairpiece covering the head and made of real or synthetic hair.

wig
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्वयंपाकात उपयोगी पडणारे, धातू इत्यादीचे सामान्यपणे गोल असणारे भांडे.

उदाहरणे : दुधासाठी पातेले आण.

समानार्थी : तपेली, पातेले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन आदि बनाने का धातु का एक बर्तन।

वह पतीले में भात बना रही है।
गंज, पतीला, भगोना, भगौना

Cooking utensil consisting of a wide metal vessel.

cooking pan, pan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. top samanarthi shabd in Marathi.