पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टोचणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टोचणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ह्त्तीला ताब्यात आणण्याचे एका बाजूला आकडीसारखे वाकवलेले हत्यार.

उदाहरणे : हत्तीला वारंवार अंकुश टोचल्याने तो सैरावैरा पळू लागला

समानार्थी : अंकुश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह छोटा दुमुँहाँ भाला जिससे हाथी चलाया और वश में रखा जाता है।

मेले में महावत अंकुश से बार-बार हाथी के सिर पर प्रहार कर रहा था।
अंकुश, गजबाँक, गजबाग, वैणुक, हुरुट्टक

An elephant goad with a sharp spike and a hook.

ankus
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या अणुकुचीदार शस्त्राने कान, नाक इत्यादीला भोक पाडण्याची क्रिया.

उदाहरणे : कानातले घालण्यासाठी टोचणी करावी लागते.

समानार्थी : टोंचणी, बोचणे, वेधन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छेद करने की क्रिया।

गहने पहनने के लिए औरतें नाक और कान का छेदन करवाती हैं।
अवलुंचन, अवलुञ्चन, छेदन, छेदना, बेधन, विभेदन, वेधन

Something that people do or cause to happen.

act, deed, human action, human activity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टोचणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tochnee samanarthi shabd in Marathi.