सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बारीक व तीक्ष्ण अग्रभाग.
उदाहरणे : सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही दुर्योधन पांडवांना द्यायला तयार नव्हता.
समानार्थी : अग्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु आदि का आगे की ओर निकला हुआ पतला भाग।
A sharp point (as on the end of a spear).
अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेचा वरचा भाग.
उदाहरणे : डोंगराच्या शिखरावर एक लहान देऊळ आहे
समानार्थी : माथा, शिखर, शिरोभाग, शेंडा
किसी वस्तु, स्थान आदि का सबसे ऊपरी भाग।
The highest point (of something).
अर्थ : रुंदीची मर्यादा.
उदाहरणे : तिच्या पदराचे टोक झाडीत अडकले
अधिक लंबी और कम चौड़ी वस्तु के वे दोनों सिरे जहाँ उसकी चौड़ाई का अंत होता है।
The boundary of a surface.
अर्थ : झाडाचा सर्वांत वरचा भाग.
उदाहरणे : दयाळ पक्षी झाडाच्या शेंड्यावर बसला होता
समानार्थी : शेंडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वृक्ष की शाखाओं का छोर वाला भाग।
स्थापित करा
टोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tok samanarthi shabd in Marathi.