सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोक्याला बांधायचे फडके.
उदाहरणे : मजूर डोक्याला टापर बांधून रणरणत्या उन्हात राबत होते
समानार्थी : टापर
स्थापित करा
टापशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taapshee samanarthi shabd in Marathi.