सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घोड्याच्या पुढील पायाचा होणारा टप टप असा आघात.
उदाहरणे : घोड्याच्या टापाचा आवाज ऐकून सैनिक सतर्क झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
घोड़े के पैरों के ज़मीन पर पड़ने का शब्द।
अर्थ : घोड्याचा तळपाय.
उदाहरणे : त्याला घोडीची नाल मारलेली टाप लागून रक्ताची धार लागली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घोड़े के पैर का निचला भाग।
The horny covering of the end of the foot in ungulate mammals.
स्थापित करा
टाप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taap samanarthi shabd in Marathi.