अर्थ : पावलांचा सर्वात मागील भाग.
उदाहरणे :
थंडीमुळे तिच्या टाचेला भेगा पडल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The back part of the human foot.
heelअर्थ : मिळकतीवर खाजगी ताब्याऐवजी न्यायालयाचा ताबा सुरू करण्याची क्रिया.
उदाहरणे :
कर्ज फेडू न शकल्याने त्यांच्या घरावर जप्ती आली.
समानार्थी : जप्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Placing private property in the custody of an officer of the law.
impounding, impoundment, internment, poundageअर्थ : पायाच्या टाचाखाली येणारा चप्पल, बूट इत्यादींचा मागचा भाग.
उदाहरणे :
ह्या चपलांची टाच घासली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The bottom of a shoe or boot. The back part of a shoe or boot that touches the ground and provides elevation.
heelटाच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taach samanarthi shabd in Marathi.