पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाकी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.

उदाहरणे : मजूर छिन्नीने दगड तासत होते

समानार्थी : छिणी, छिन्नी, टंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर आदि काटने का लोहे का एक हस्तोपकरण।

लुहार छेनी और हथौड़ी से सिल छिन रहा है।
छेनी, तक्षणी, पत्रपरशु

An edge tool with a flat steel blade with a cutting edge.

chisel

अर्थ : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.

उदाहरणे : ही टाकी स्वच्छ आहे

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा.

उदाहरणे : गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.

समानार्थी : टांकी, टांके, टाके


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+जल संचयन हेतु चट्टान को खोदकर बनाया हुआ कुएँ से कम गहरा गड्ढा।

किले में जगह-जगह टाँकी खोदने का काम चालू है।
टंकी, टाँकी, टांकी
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मुख्यत्वे लाल रंगाची, ज्यात गॅस भरून लोकांना पुरवला जातो ती टाकी.

उदाहरणे : ही टाकी रिकामी आहे.

समानार्थी : गॅस, सिलेंडर

५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.

उदाहरणे : टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तरल पदार्थ या गैस रखने का एक कुंडनुमा ढक्कनदार बरतन।

टंकी में पानी भर कर रख दो क्योंकि कल पानी नहीं आएगा।
टंकी, टाँकी, टांकी

A large (usually metallic) vessel for holding gases or liquids.

storage tank, tank
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.

उदाहरणे : मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वाहन में बना वह पात्र जिसमें ईंधन आदि भरा होता है।

इस कार की टंकी में एक छेद हो गया है।
टंकी, टैंक

A large (usually metallic) vessel for holding gases or liquids.

storage tank, tank

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टाकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taakee samanarthi shabd in Marathi.