पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".

समानार्थी : थैली, पिशवी, पोतडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का छोटा थैला।

मेरी पैसे की थैली चोरी हो गयी।
खीसा, घूघी, झोली, थैली

A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).

She reached into her bag and found a comb.
bag, handbag, pocketbook, purse
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्त्राचा अथवा दोर्‍यांनी विणलेला पाळणा.

उदाहरणे : झोळीत तिने तान्ह्या बाळाला झोपवले

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चार कोपरे एकत्र करून गाठ मारलेले वस्त्र.

उदाहरणे : आईने साधूच्या झोळीत भिक्षा घातली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jholee samanarthi shabd in Marathi.