सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन झाडांना बांधावयाचा,जाड दोर्यांचा जाळीदार टांगता बिछाना.
उदाहरणे : दादा बागेत झोपाळ्यावर लवंडून पुस्तक वाचतो आहे
समानार्थी : हॅमक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह झूला जो रस्सियों की जालियों से बुना गया हो और जिसे दो पेड़ों या खंभों के बीच बाँधा जाए।
A hanging bed of canvas or rope netting (usually suspended between two trees). Swings easily.
अर्थ : झाडाला वा छताला दोर बांधून तयार केलेले झोका घेण्याचे साधन.
उदाहरणे : श्रावणात मुले झोपाळे बांधून खेळतात
समानार्थी : झुला, दोला, हिंदोळा
स्थापित करा
झोपाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhopaalaa samanarthi shabd in Marathi.