सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निजण्याची क्रिया.
उदाहरणे : दगडी फरशीवर शयन करायचा माझा पहिलाच प्रसंग.
समानार्थी : शयन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सोने की क्रिया।
A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.
अर्थ : डोळे मिटून शरीरास व मेंदूला विश्रांती देणे.
उदाहरणे : जास्त दमल्यामुळे तो लवकर झोपला.
समानार्थी : झोपी जाणे, निजणे, पसरणे
लेटकर शरीर और मस्तिष्क को विश्राम देने वाली निद्रा की अवस्था में होना।
Be asleep.
स्थापित करा
झोपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhopne samanarthi shabd in Marathi.