सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सबबी सांगून काम न करता एखाद्याला आशेवर ठेवणे.
उदाहरणे : ह्या कामाकरता त्याने मला बराच काळ झुलवले.
अर्थ : एखाद्यास झुलण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे : सीता गीताला झोका झुलवत आहे.
समानार्थी : झुलविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी को झूलने में प्रवृत्त करना।
Cause to dangle or hang freely.
स्थापित करा
झुलवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhulvane samanarthi shabd in Marathi.