सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुळाशी जोडलेल्या, लोंबणार्या वा हलू शकणार्या लांब वस्तूंचा समूह.
उदाहरणे : आशोकाच्या झाडावर फुलांचे झुपके लगडले होते
समानार्थी : झुबका
स्थापित करा
झुपका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhupkaa samanarthi shabd in Marathi.